Tuesday, August 24, 2010

बऱ्याच दिवसांनी..

बऱ्याच दिवसांनी कही तरी लिहू म्हटला...लास्ट ब्लॉग कधी लिहिला आठवेना मग म्हटला आज एक होऊंनच जाउदेत ..
तसा share करायला आहे बरच काही पण public मधे लिहावा की नाही हाच एक प्रश्न.
शेवटी न राहवून म्हटल की चला पहुयात यावर तुमच काय म्हनन आहे तुम्हा सगल्यांच जे हा ब्लॉग वाचत आहेत..
आपल्या मनात इतक्या गोष्टी फुगडी खेळत असतात..काही आपल्या अगदी जावालाचा  अणि कही उगीचच .. मानाने एक रेखा अखालेली ..कोणत्या गोष्टी share कराव्यात अणि कोणत्या ठेवाव्यात जपून एका मखमली पेटित..नेहमी साथी..
..........अणि काही ज्य़ा फ़क्त नाही सांगू शकणार म्हणून ..दडवलेल्या..  :)
अशाच कित्तेक तरी गोष्टी ओठांवर येवून थाम्बलेल्या .. तुमच्या कड़े आहेत ना अशाच गोष्टी काही दडवलेल्या..काही  दवड्लेल्या :) ह्या दोन शब्दांमधे दिसायला जास्त फरक नाही पण अर्थ पहाल तर बरच काही :) ...
...
.......
...........
मी तीनच ओळी सोडल्या पण तुमच्या मनात उठत असलेल्या ह्या  दडवलेल्या आणि दवड्लेल्या गोशी ह्या तीन ओळीन पलिकडे गेल्या ना ???

No comments:

Post a Comment